• Download App
    उत्तर प्रदेशातील पूर्व- पश्चिम भाग गंगा द्रूतगती महामार्गाने जोडला जाणार, ३६ हजार कोटी टी रुपयांचा खर्च|The eastern and western parts of Uttar Pradesh will be connected by the Ganga Expressway at a cost of Rs 36,000 crore

    उत्तर प्रदेशातील पूर्व- पश्चिम भाग गंगा द्रूतगती महामार्गाने जोडला जाणार, ३६ हजार कोटी टी रुपयांचा खर्च

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित गंगा द्रूतगती महामागार्साठीच्या प्रस्तावाला योगी आदित्यनाथ सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 36 हजार कोटींच्या खचार्ला मंजुरी दिली आहे.The eastern and western parts of Uttar Pradesh will be connected by the Ganga Expressway at a cost of Rs 36,000 crore

    या द्रूतगती महामार्गाच्या उभारणीसाठी एकूण 36,230 कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यातील 19,700 कोटींची तरतूद बांधकामासाठी आहे. एकूण जागेपैकी सुमारे 93 टक्के म्हणजे 6,800 हेक्टरहून अधिक जागेचे हस्तांतरण राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.



    हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा द्रूतगती महामार्ग राहणार असून, उत्तर भारतातील पहिलाचा सर्वांत मोठा महामार्ग ठरणार आहे. सध्या हा महामार्ग सहा पदरी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    आगामी काळात तो आठ पदरी केली जाणार असल्याची योजना आहे. मेरठ ते प्रयागराज असा हा महामार्ग राहणार असून, यामुळे दिल्ली आणि प्रयागराज यांच्यातील अंतर 10 ते 11 तासांहून कमी होत अवघ्या सहा तासात कापता येणार आहे.

    The eastern and western parts of Uttar Pradesh will be connected by the Ganga Expressway at a cost of Rs 36,000 crore

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला