वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हैती या कॅरिबियन देशात शनिवारी 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला. शनिवारी झालेल्या या शक्तिशाली भूकंपामुळे मृतांचा आकडा 300 च्या वर गेला आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.2 मोजण्यात आली.The Caribbean country Haiti on sat 7.2 earthquake, so far 304 people died, hundreds of injured
भूकंपामुळे किमान 1800 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू येथून 12 किलोमीटर ईशान्येस सेंट-लुईस डु सुद येथे होता.अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी हैतीला अमेरिकेच्या मदतीला तत्काळ प्रभावाने मंजुरी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने असेही म्हटले आहे की, ते या परिस्थितीत हैतीच्या लोकांच्या पाठीशी उभे आहे आणि लोकांना त्यांच्या आरोग्य संबंधांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करत आहे.
The Caribbean country Haiti on sat 7.2 earthquake, so far 304 people died, hundreds of injured
महत्त्वाच्या बातम्या
- सुवर्णसंधी ! डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे इथे पदभरती , असं करू शकता ऑनलाईन अप्लाय
- “शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, नाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”,रामदास आठवलेंना इशारा
- INDIPENDANCE @75 : आठ वर्ष आठ फेटे ! कधी जामनगर कधी राजस्थानी नरेंद्र मोदींचा फिर भी दिल है हिंदुस्तानी ! साफे का सफर…
- स्वातंत्र्य दिन : टेक्सासमध्ये आयोजित केले कार्यक्रम , अमेरिकेचे राज्यपाल ग्रेग ॲबॉट यांनी या घोषणापत्रावर केली स्वाक्षरी