• Download App
    देशातील सर्वांत मोठा पक्ष गुंडागर्दी करणारा, अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर हल्लाबोल|The biggest party in the country is hooligan, Arvind Kejriwal's attack on BJP

    देशातील सर्वांत मोठा पक्ष गुंडागर्दी करणारा, अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गुंडागर्दी करतात, हे दुदैर्वी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. बुधवारी त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावर गुरुवारी प्रतिक्रिया व्यक्त केली.The biggest party in the country is hooligan, Arvind Kejriwal’s attack on BJP

    या हल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली.ट्विटरवरून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजयुमोच्या हल्ल्याला उत्तर दिले. मला जिवाची पर्वा नाही. माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे.



    देशातील सर्वांत मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते गुंडागर्दी करतात, हे योग्य नाही. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर जाऊन निदर्शने केली होती. हा केजरीवाल यांना ठार मारण्याचा कट होता, असा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे.

    The biggest party in the country is hooligan, Arvind Kejriwal’s attack on BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- करूर चेंगराचेंगरीची निष्पक्ष चौकशी व्हावी; पर्यवेक्ष समितीत तामिळनाडूचा मूळ रहिवासी नसण्याचा पुन्हा आदेश

    Ashwini Vaishnaw : रेल्वेने या वर्षी 3.02 कोटी बनावट-IRCTC खाती बंद केली; अश्विनी वैष्णव म्हणाले- काळाबाजार रोखण्यासाठी OTP; यामुळे 65% प्रकरणांमध्ये सुधारणा

    Zubeen Garg : गायक जुबीन गर्ग प्रकरणात 3500 पानांचे आरोपपत्र दाखल; पुरावे चार ट्रंकमध्ये भरून न्यायालयात आणले