• Download App
    अप्रतिम स्वागताबद्दल धन्यवाद; ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार । Thank you for the wonderful welcome; British Prime Minister Johnson thanked Prime Minister Modi

    अप्रतिम स्वागताबद्दल धन्यवाद; ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच अप्रतिम स्वागत केल्याबद्दल आभार मानले. Thank you for the wonderful welcome; British Prime Minister Johnson thanked Prime Minister Modi

    ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत भेटीवर आले आहेत. त्यांनी नुकताच गुजरातला भेट दिली. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.



    ते म्हणाले, “मला वाटत नाही की आमचे (यूके-भारत) संबंध पूर्वी पेक्षा चांगले आणि मजबूत झाले आहेत.” दरम्यान, त्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

    Thank you for the wonderful welcome; British Prime Minister Johnson thanked Prime Minister Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये परस्पर “तेजस्वी सरकारची” घोषणा; पण काँग्रेसच्या बरोबर महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!

    Sushma Andhare : सरन्यायाधीश भूषण गवई तुम्ही पापी आहात; सुषमा अंधारे यांचे खुले पत्र; RSSच्या कार्यक्रमाला नकार देता म्हणजे काय?

    64 आणि 74 वर्षांचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री 35 वर्षांच्या नेत्याच्या घरी; बिहारमध्ये राहुलच्या कर्तृत्वाची वाचा कहाणी खरी!!