दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना या घृणास्पद कटाचे लक्ष्य बनवण्यासाठी ही संपूर्ण घटना घडवली होती.Terrorist grenade attack on police outpost in Pulwama; Two policemen were injured in the attack
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील पोस्ट ऑफिसजवळील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे.दरम्यान या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना या घृणास्पद कटाचे लक्ष्य बनवण्यासाठी ही संपूर्ण घटना घडवली होती.मात्र, सुदैवाने या हल्ल्यात सुरक्षा दलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
घटना काय घडली
पुलवामा येथील पोलीस चौकीजवळ सीआरपीएफ आणि पोलिसांचे संयुक्त पथक तैनात होते. दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात कडक बंदोबस्त वाढवला.
Terrorist grenade attack on police outpost in Pulwama; Two policemen were injured in the attack
महत्त्वाच्या बातम्या
- “सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत करत आहे की , वीज बिले चार पाच पट वाढवण्यात आली” ; सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- ’83’ सिनेमाच्या माध्यमातून 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील घटना आपल्याला पुन्हा अनुभवता येतेय, हे आमचं भाग्य आहे – विराट कोहली
- विज्ञानाची गुपिते : नेहमीच्या जीवनात आपण किती जीवांना पोसतो ?
- उत्तर प्रदेशात भाजप विजयी चौकार मारले; कासगंजधून भाजप विजय यात्रेला अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरुवात