• Download App
    रतन टाटा यांची एअर इंडिया डील, भारतीय हवाई क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवण्याची तयारी | Tata's Air India Deal, What if he successfully acquire Air India

    रतन टाटा यांची एअर इंडिया डील, भारतीय हवाई क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या एरिया इंडिया डीलशी संबंधित माहिती समोर आली आहे. एअर इंडिया खरेदीसाठी टाटा यांनी बोली लावली आहे. आपल्या लो कॉस्ट एअरलाइन्स एअर एशिया कंपनीला त्यांना एअर इंडियाच्या छताखाली आणायचे आहे. एअरलाईन चालवण्याचे टाटा यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आता त्यांनी आकाशावर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु या व्यवहारावर काहीही बोलण्यास एअर इंडियाने नकार दिला आहे.

    Tata’s Air India Deal, What if he successfully acquires Air India

    टाटा ग्रुपने विस्तारा या नावाने सिंगापूर इंटरनॅशनल एअरलाईन्स सोबत संयुक्त उपक्रम चालू केला आहे. सिंगापूर एअरलाइन्सनेही यावर बोलण्यास नकार दिलेला आहे.


    TATA WITH YOU YESTERDAY TODAY and TOMORROW : मानवता परमो धर्म! कर्मचार्‍यांसाठी मालक म्हणजे खरोखरच ‘रतन’


    ४९ टक्के हिस्सा असलेले विस्तार हे सिंगापूर रिलायन्स आणि टाटा सन्सचे जॉईंट वेंचर आहे. 15 सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या एअरलाईनला खरेदी करण्यासाठी टाटा यांनी टेंडर दाखल केले. स्पाइसजेटचे प्रमोटर अजय सिंह हे देखील या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत.

    Tata’s Air India Deal, What if he successfully acquires Air India

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही