• Download App
    तामिळनाडू वैद्यकीय सेवा भरतीसाठी 13 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल | Tamilnadu MRB food safety officer registration will start from 13th October, 2021

    तामिळनाडू वैद्यकीय सेवा भरतीसाठी 13 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : तामिळनाडू वैद्यकीय सेवा भरती मंडळाने (TN MRB) मंगळवारी अन्न सुरक्षा अधिकारी भरती संबंधि नोंदणी प्रक्रियेची तारीख जाहीर केली आहे. 13 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल असे आज जाहीर करण्यात आले आहे. ह्या परीक्षेसाठीचे अर्ज बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 ऑक्टोबर पूर्वी अर्ज भरून सबमिट करता येणार आहेत.

    Tamilnadu MRB food safety officer registration will start from 13th October, 2021

    अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 13.10.2021 (बुधवार) पासून सुरू होईल आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28.10.2021 (गुरुवार) असेल.


    Tamilnadu Assembly Elections : अण्णाद्रमुकशी भाजपचा समझौता, 20 जागांवर निवडणूक लढवणार पक्ष


    नोंदणी प्रक्रिया 30 सप्टेंबरपासून सुरू होणार होती पण आता नवीन तारीख जाहिर करण्यात आली आहे. एकूण 119 अन्न सुरक्षा अधिकारी पदांसाठी ही या भरती मोहिम घेतली जाणार आहे. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागांतर्गत तामिळनाडू अन्न सुरक्षा अधीनस्थ सेवेत नियुक्त केले जातील.

    Tamilnadu MRB food safety officer registration will start from 13th October, 2021

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स