• Download App
    पश्चिम बंगालमध्ये लोकल ट्रेनमधून घोडा घेऊन जाणाऱ्या ४० वर्षीय मालकाला अटक Taking a horse from a local train in West Bengal 40-year-old owner arrested

    पश्चिम बंगालमध्ये लोकल ट्रेनमधून घोडा घेऊन जाणाऱ्या ४० वर्षीय मालकाला अटक

    वृत्तसंस्था

    कोलकाता : प्रवासी रेल्वेतून प्राण्यांची वाहतूक करण्यास मनाई आहे. त्याचे उल्लघन केल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याने रेल्वेतून घोडा नेला होता. Taking a horse from a local train in West Bengal 40-year-old owner arrested



    पश्चिम बंगालमध्ये, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांनी भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये एक घोडा घेऊन जाणाऱ्या ४० वर्षीय मालक गफूर अली मुल्लाला अटक केली आहे.

    “रेल्वे मालमत्तेमध्ये बेकायदा प्रवास केल्याबद्दल त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Taking a horse from a local train in West Bengal 40-year-old owner arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karachi port : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल होते सज्ज

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!