• Download App
    अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक । Swabhimani's Ravikant Tupkar arrested during Annagya Satyagraha

    अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक

    स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांना संविधान चौक नागपूर येथील अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान पोलिसांनी अटक केली आहे. Swabhimani’s Ravikant Tupkar arrested during Annagya Satyagraha


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांना संविधान चौक नागपूर येथील अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कस्टडी मध्ये रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे. .दंगलशाही खपून घेणार नाही सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.



    नागपूरमध्ये सोयाबीन व कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना करीत होती. पोलिसांच्या मार्फत रविकांत तुपकर यांना ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याच्या सरकारने टाकलेला डाव आम्ही उधळून लावू..रविकांत तुपकर व स्वाभिमानीचे कार्यकर्ते लढाऊ आहे…ते अशा पोलीस कारवाईला घाबरत नाही.मात्र याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील व आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.

    Swabhimani’s Ravikant Tupkar arrested during Annagya Satyagraha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- प्रत्येक जीव महत्त्वाचा; केंद्र-दिल्ली सरकारने दररोज वैद्यकीय तपासणी करावी

    NEET-UG 2026 : NEET-UG मध्ये 11.21 लाख विद्यार्थी उत्तीर्ण; पंजाब-हरियाणातील 2 विद्यार्थ्यांनी केले टॉप

    Dimple Yadav : डिंपल यादव म्हणाल्या- वांगचुक 20 जुलै रोजी उपोषण सोडतील; कोणी जगो वा मरो, सरकारला काही फरक पडत नाही