• Download App
    मुले बाधित झाली तर पालकांनी काय करावे? लहानग्यांच्या लसीकरणावर विचार करा। Supreme court lashes on Govt.

    मुले बाधित झाली तर पालकांनी काय करावे? लहानग्यांच्या लसीकरणावर विचार करा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना साथीची तिसरी लाट येणार आहे, असे शास्त्रज्ञ सांगत आहे. त्यात लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असल्याची शक्यता व्यक्त होत असून तसे झाले तर पालकांनी काय करावे, असा सवाल करीत यासाठी नियोजन केले आहे, अशी विचारणा केंद्र सरकारकडे केली. Supreme court lashes on Govt.



    न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम लहान मुलांसाठी सुरू करता येईल का, यावर विचार करण्याची सूचना केली.

    न्या. एम. आर. शाह म्हणाले, ‘‘आपण फक्त दिल्लीबद्दल बोलत आहोत. मात्र भारतातील बहुतांश लोक खेड्यांमध्ये राहतात. दुर्गम भागासाठी काय नियोजन आहे. भविष्यातील तयारी कशी सुरु आहे. काही आपत्कालीन परिस्थिती आली तर कसे काम करणार आहात? तुम्ही इथे ऑक्सिजन घेऊन जायला कंटेनर नसल्याचे सांगताय तर भविष्यात कसे काम करणार?,’’

    Supreme court lashes on Govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    Indian Railways : रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये CCTV कॅमेरे; 15 हजार इंजिनमध्येही बसवणार

    Shubhanshu Shukla : निरोप समारंभात शुभांशू अंतराळातून म्हणाले- भारत आज भी सारे जहाँ से अच्छा! आज पृथ्वीवर परतणार