• Download App
    इंडोनेशियात सुमेरु ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे लोट आकाशात ; शेकडो लोक धास्तावले । Sumeru volcano erupts in Indonesia, Lots of ashes in the sky; Hundreds of people panicked 

    इंडोनेशियात सुमेरु ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे लोट आकाशात ; शेकडो लोक धास्तावले

    वृत्तसंस्था

    जकार्ता : इंडोनेशियाच्या जावा या सर्वाधिक दाट लोकसंख्येच्या बेटावरील सर्वात मोठ्या सुमेरु या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे राखेचा प्रचंड धूर पसरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. Sumeru volcano erupts in Indonesia, Lots of ashes in the sky; Hundreds of people panicked

    माऊंट सेमेरू असे या ज्वालामुखीचे नाव असून तो पूर्व जावाच्या लुमाजांग जिल्ह्यात आहे. परिसरातील गावांतील घरांवर राखेचे थर जमा झाले आहेत. उद्रेक सुरू होताच वादळी पाऊसही सुरू झाला. लाव्हारस आणि पावसात तयार झालेला चिखलामुळे येथील एक पूल नष्ट झाला. शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.



    Sumeru volcano erupts in Indonesia, Lots of ashes in the sky; Hundreds of people panicked

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nepal : नेपाळमध्ये ओली-प्रचंड आणि देउबा यांच्या पक्षांमध्ये युती शक्य; जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा सुरू

    Rahul Gandhi : अमित शहांवर आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स; सुलतानपूर न्यायालयाने सांगितले- 19 जानेवारीला हजर व्हा

    RBI May : 2026 मध्ये व्याजदर 0.50% ने आणखी कमी होऊ शकतो; 2025 मध्ये 1.25% कपातीनंतरही आरबीआयकडे वाव