• Download App
    युक्रेनियन निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी स्थापित परिषदेच्या सह-अध्यक्षपदी सुदंर पिचाई यांची निवड । Sudar Pichai elected Co-Chair of the Council for the Rehabilitation of Ukrainian Refugees

    युक्रेनियन निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी स्थापित परिषदेच्या सह-अध्यक्षपदी सुदंर पिचाई यांची निवड

    वृत्तसंस्था

    न्युयॉर्क : युक्रेनियन निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी स्थापित परिषदेच्या सह-अध्यक्षपदी सुदंर पिचाई यांची निवड करण्यात आली आहे. या निर्वासितांच अमेरिकेत पुनर्वसन करण्याची योजना आहे. Sudar Pichai elected Co-Chair of the Council for the Rehabilitation of Ukrainian Refugees

    रशिया युक्रेन युद्धामुळे लाखोंच्या संख्येने लोक निर्वासित झाले आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी अमेरिकेत गूगलच्या पुढाकाराने एका परिषद स्थापित केली आहे.



    गूगल आणि अल्फाबेट याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई हे युक्रेनियन आणि अफगाण निर्वासितांचे यूएस मध्ये पुनर्वसन करण्यात मदत करण्यासाठी ३० पेक्षा जास्त मुख्य कार्यकारी अधिकारी कौन्सिलचे (वेलकम यूएस) सह-अध्यक्ष असतील. “हे स्थलांतरित निर्वासितांसाठी कार्य करणार आहेत.” सुंदर पिचाई म्हणाले. एक्सेंचरच्या सीईओ ज्युली स्वीट या परिषदेच्या सह-अध्यक्ष असतील.

    Sudar Pichai elected Co-Chair of the Council for the Rehabilitation of Ukrainian Refugees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!