• Download App
    नागपूर मेट्रोतून प्रवास करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थी, नागरिकांशी सुसंवाद Student of Prime Minister Narendra Modi traveling in Nagpur Metro

    नागपूर मेट्रोतून प्रवास करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थी, नागरिकांशी सुसंवाद

    वृत्तसंस्था

    नागपूर : नागपूर मेट्रो फेज 1 चे उद्घाटन आणि मेट्रो 2 च्या शिलान्यास कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो मधून प्रवास केला. यावेळी मोदींनी विद्यार्थी विद्यार्थिनींशी आणि नागरिकांशी सुसंवाद साधला. त्याआधी पंतप्रधान मोदींनी नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तिला रवाना केले. त्यानंतर त्यांनी झिरो माइल वर असणाऱ्या फ्रीडम पार्क येथे मेट्रोचे तिकीट काढले.. Student of Prime Minister Narendra Modi traveling in Nagpur Metro

    पंतप्रधानांच्या मेट्रोतल्या भेटीगाठींची ही क्षणचित्रे :

    Student of Prime Minister Narendra Modi traveling in Nagpur Metro

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    जवळ असलेले मित्र स्वतःच्या करणीने गमवायला मोदी + शाह हे काय “राहुल गांधी” आहेत का??

    Dr. Muzammil Ganai : गिरणीत युरिया दळून स्फोटके बनवायचा डॉ. मुजम्मिल गनई, एनआयएच्या ताब्यातील ड्रायव्हरची कबुली

    नितीन गडकरी यांचे ‘एनएचएआय’ला आदेश, नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा