• Download App
    पॅलेस्टिनी नागरिकांना ठार करणे थांबवा ; इस्रायलविरोधात मुस्लिम राष्ट्रांची कोल्हेकुई।Stop Killing of Palestini people , Muslim Country's Appealed To Israel

    पॅलेस्टिनी नागरिकांना ठार करणे थांबवा ; इस्रायलविरोधात मुस्लिम राष्ट्रांची कोल्हेकुई

    वृत्तसंस्था

    दुबई : पॅलेस्टिनी नागरिकांना ठार करणे थांबवा, असे आवाहन इस्रायलला मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलला केले आहे. परंतु, दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका इस्रायलने घेतल्यामुलर मुस्लिम राष्ट्रांचे आवाहन म्हणजे एक प्रकारची कोल्हेकुई ठरणार असल्याचे दिसते.  Stop Killing of Palestini people , Muslim Country’s Appealed To Israel

    ईदच्या सणा दिवशी इस्रायलवर गाझा येथील हमास या दहशतवादी संघटनेने 1500 रॉकेटने हल्ला चढवला होता. प्रथम कुरापत काढली. त्यामुळे खवळलेल्या इस्रायलने स्वरक्षणासाठी प्रतिहल्ले सुरु केले. त्यात हमासचे दहशतवादी आणि नागरिक ठार झाले असून अनेक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.



    गाझा पट्टीतील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेतली. त्यामुळे मुस्लिम राष्ट्र बिथरली आहेत. त्यामुळे आता मुस्लिम राष्ट्रांनी हमासला दहशतवादी कारवायापासून रोखण्याऐवजी इस्रायलला मानवतेचे धडे देण्यास प्रारंभ केला आहे. त्या अंतर्गत पॅलेस्टिनी नागरिकांना ठार करणे थांबवा, असे आवाहन केले आहे.

    ५७ राष्ट्रे सदस्य असलेल्या सौदी अरेबिया स्थित इस्लामी सहकार्य संघटनेने (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन – ओआयसी) रविवारी आपत्कालीन बैठकीनंतर ही मागणी केली.

    Stop Killing of Palestini people , Muslim Country’s Appealed To Israel

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!