• Download App
    भारतातील सर्वात उंचीवर असलेल्या घुम रेल्वे स्टेशनमध्ये बर्फवृष्टी! पर्यटकांनी घेतला आनंद | Snowfall at the highest ghum railway station in India! Tourists enjoyed snowfall

    भारतातील सर्वात उंचीवर असलेल्या घुम रेल्वे स्टेशनमध्ये बर्फवृष्टी! पर्यटकांनी घेतला आनंद

    विशेष प्रतिनिधी

    दार्जिलिंग : दार्जीलिंग हिमालयन रेल्वेचे घुम रेल्वे स्टेशन हे भारतातील सर्वात उंच रेल्वे स्थानक आहे. तर जगातील हे चौदा वे सर्वात उंचीवर असलेले रेल्वे स्टेशन आहे. 2258 मीटर उंचीवर वसलेले हे रेल्वे स्थानक आहे.

    Snowfall at the highest ghum railway station in India! Tourists enjoyed snowfall

    तर नुकताच या घुम रेल्वे स्टेशन इथे बर्फवृष्टी झाली आणि पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा आनंद घेतला आहे. डिसेंम्बर महिना त्यात नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे सध्या इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी झालेली आहे.


    Jammu and Kashmir covered in a blanket of snow after the region receives snowfall and rain, mercury level dips. Visuals from Doda district.


    इथे आलेल्या पर्यटकांना ह्या बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद घेता आलेला आहे. घुम रेल्वे स्टेशनने ही बातमी आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वर दिली आहे. आणि बरेच फोटो देखील शेअर केले आहेत.

    घुम रेल्वे स्टेशनचे बांधकाम 1879 मध्ये सुरू झाले होते आणि 1881 रोजी हे बांधकाम पूर्ण झाले होते.

     

    Snowfall at the highest ghum railway station in India! Tourists enjoyed snowfall

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य