• Download App
    पोटावर झोपल्याने खरंच ऑक्सिजन पातळी वाढते? जाणून घ्या | Sleeping on stomach can increase level of oxygen in body

    WATCH : पोटावर झोपल्याने खरंच ऑक्सिजन पातळी वाढते? जाणून घ्या

    कोरोनाच्या संकटकाळामध्ये आपल्याला रोज मोबाईलवर अनेक फॉवर्ड्स येत असतात. काहीमध्ये उपयुक्त माहितीही असते. पण हे फॉरवर्ड्स किती खरे आणि त्यावर विश्वास किती ठेवावा असा प्रश्नही उभा राहतो. रोज समोर येणारी नवी औषधे, घरगुती उपचार पद्धती असं कितीतरी मटेरियल आपल्याला मोबाईलवर रोज वाचायला मिळतं. पण ते जर आपण सरसकट फॉलो केलं तर काही दुष्परिणामांची शक्यताही असते. त्यामुळं त्याची खात्री आधी करायला हवी. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजन तुटवड्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात एक पोस्टही व्हायरल होत आहे, ती म्हणजे शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यास पोटावर झोपावं म्हणजे शरिरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ही माहिती खरं तर आजच्या काळात फारच उपयोगी आहे. पण तरी खरी आहे का.. चला पाहुयात… Sleeping on stomach can increase level of oxygen in body

    हेही पाहा – 

    Related posts

    Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर पडले, बिहारमधील गावकऱ्यांनी उघड केला खोटा दावा

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले