• Download App
    बीजिंगमध्ये दुकाने रिकामी, शांघायमध्ये एका दिवसात ५१ मृत्यू, कोरोना चाचणीसाठी रांगा । Shops empty in Beijing, one in Shanghai 51 deaths a day, queues for corona testing

    बीजिंगमध्ये दुकाने रिकामी, शांघायमध्ये एका दिवसात ५१ मृत्यू, कोरोना चाचणीसाठी रांगा

    वृत्तसंस्था

    शांघाय : चीनमध्ये कोरोना संकट वाढत चालले आहे. राजधानी बीजिंगमध्ये दुकाने रिकामी असून शांघायमध्ये एका दिवसात ५१ जणाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कोरोना चाचणीसाठी नागरिकाच्या रांगा लागत आहेत. Shops empty in Beijing, one in Shanghai 51 deaths a day, queues for corona testing

    ओमायक्रॉन व्हेरिएंटने शांघायच्या सामान्य लोकांना त्रस्त केले आहे. आता बीजिंगमध्येही संसर्ग आणि लॉकडाऊनची भीती स्पष्ट दिसत आहे. कोरोना चाचणीसाठी रांगा लागल्या आहेत. लॉकडाऊनच्या भीतीने सामान खरेदी करण्यासाठी स्टोअर आणि मॉलमध्ये रांगा लागल्या आहेत.



    साठेबाजीमुळे दुकाने सातत्याने रिकामी होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंसाठी लोक दूर जाऊनही खरेदी करण्यास हतबल आहेत. सोमवारी सरकार म्हणाले, शुक्रवार ते आतापर्यंत कोरोनाचे ७० रुग्ण आढळले. शांघायमध्ये एका दिवसात ५१ मृत्यू झाल्यानंतर बीजिंगमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेक जिल्ह्यांत चाचणी अहवालाशिवाय ट्रेन किंवा विमान प्रवासावर बंदी घातली आहे.

    Shops empty in Beijing, one in Shanghai 51 deaths a day, queues for corona testing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य