• Download App
    लष्करी प्रशिक्षणादरम्यान गंभीर दुखापत, दहा वर्षात २११ जण सेवामुक्त; केंद्राकडून अर्थसहाय्यही । Serious injury during military training, in ten years 211 retired; Also financial assistance from the Center

    लष्करी प्रशिक्षणादरम्यान गंभीर दुखापत, दहा वर्षात २११ जण सेवामुक्त; केंद्राकडून अर्थसहाय्यही

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लष्करात प्रशिक्षण घेत असलेल्या २११ जणांना गेल्या दहा वर्षात सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. प्रशिक्षणा दरम्यान ते गंभीर जखमी झाल्याने ते अपात्र ठरल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. Serious injury during military training, in ten years 211 retired; Also financial assistance from the Center

    राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, भारतीय लष्कर अकादमी आणि अधिकारी प्रशिक्षण अकादमी तीनही प्रशिक्षण संस्थांमध्ये गेल्या १० वर्षांत २११ प्रशिक्षणार्थीना सेवामुक्त केले, असे संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. या सर्वाना केंद्र सरकारकडून आर्थिक साहाय्य केल्याचेही त्यांनी सांगितले.



    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. अपंगत्व प्रत्येकाला महिन्याला ९००० रुपये आर्थिक साहाय्य आणि महागाई भत्ता देण्यात येतो. २० टक्के अपंगत्व असलेल्यांना अपंगत्व निधी म्हणून दरमहा १६,२०० रुपये देण्यात येतात. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना एकरकमी १२.५ लाख, तसेच अन्य साहाय्यही केल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

    Serious injury during military training, in ten years 211 retired; Also financial assistance from the Center

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के