वृत्तसंस्था
मॉस्को : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचे ढग तूर्त हटणारे नाहीत. कारण दोन्ही देशात बेलारुस या देशात झालेली पहिली चर्चेची बैठक फिस्कटल्याचे वृत्त आहे. दुसऱ्यांदा बैठक घेतली जाण्याची चर्चा आहे. second meeting of the Russia-Ukraine The world’s attention; There is no solution in the first meeting
रशिया-युक्रेनमध्ये चर्चेची पुढील फेरी पोलंड-बेलारूस सीमेवर चर्चा होणार आहे. या चर्चेतून युद्धावर तोडगा निघणार का?,असा प्रश्न उपस्थित होत आहे. रशिया-युक्रेन बैठकीकडे जगाचं लक्ष लागले आहे.
- Ukraine Russia War :झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर- “रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका”…
भारतीय विद्यार्थी मायदेशी
दारम्यान,युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतत आहेत. केंद्र सरकारच्या ऑपरेशन ‘गंगा’ला वेग आला असून रोमानियामधून चौथं विमान मुंबईत दाखल झाले युक्रेनमधून आणखी १८२भारतीय मायदेशीआले आहेत. युद्धभूमीवरून मायदेशी परतलेल्या भारतीयात महाराष्ट्रातील 24 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
second meeting of the Russia-Ukraine The world’s attention; There is no solution in the first meeting
महत्त्वाच्या बातम्या
- राजस्थान सीमेवर प्रखर प्रकाशासह स्फोट बारमेर जिल्हा; हाय अलर्ट
- द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी सोनिया, राहूल आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस, अनुराग ठाकूर यांच्यासह आप नेते आणि स्वरा भास्कर यांचाही समावेश
- ओडिशातील जिल्हा परिषद निवडणुकांत बिजू जनता दलाचाच झेंडा, कॉँग्रेसचा सुफडासाफ
- मंदिरे आमच्या समाजाच्या धारणेची साधने, त्यामुळेच एका मंदिरासाठी उभे राहिले मोठे आंदोलन, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- घराणेशाही वाद्यांनी फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या, पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल