• Download App
    पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सायना नेहवालने व्यक्त केला तीव्र निषेध Saina Nehwal strongly condemns the cowardly attack on Prime Minister Modi by anarchists

    पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सायना नेहवालने व्यक्त केला तीव्र निषेध

     

    भाजपच्या नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांनी या प्रकरणावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.Saina Nehwal strongly condemns the cowardly attack on Prime Minister Modi by anarchists


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्या देशभरात पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवल्याच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.दरम्यान भाजपच्या नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांनी या प्रकरणावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    दरम्यान आता भारताची स्टार शटलर सायना नेहवालनेही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.सायना नेहवाल म्हणाली की , “देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात घडलेला प्रकार हा चुकीचा आहे, अशा आशयाची भूमिका सायना नेहवालने मांडली आहे. पंजाबमध्ये घडलेला प्रकार हा निंदणीय आहे.”

    सायना नेहवालने ट्विटच्या माध्यमातून पंजाबमध्ये घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.ज्या देशात पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड होत असेल तर ते राष्ट्र सुरक्षित कस असू शकत. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते, अशा आशयाचे ट्विट सायना नेहवालनं केले आहे.

    Saina Nehwal strongly condemns the cowardly attack on Prime Minister Modi by anarchists

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची