• Download App
    रशियाची युक्रेनच्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक सुरु असल्याने युरोपमध्ये खळबळ। Russia's bombing of Ukraine's nuclear power plant sparks outrage in Europe

    रशियाची युक्रेनच्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक सुरु असल्याने युरोपमध्ये खळबळ

    वृत्तसंस्था

    कीव: रशिया-युक्रेन युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सतत युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनच्या झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक करत असल्याची माहिती समोर आली आहे. Russia’s bombing of Ukraine’s nuclear power plant sparks outrage in Europe

    हा युक्रेनचा सर्वात मोठा पॉवर प्लांट आहे, येथे ६ अणुभट्ट्या आहेत. रशियन सैन्याची या शहराकडे वाटचाल सुरू होती. आता इथे जबरदस्त बॉम्बहल्ले सुरु आहेत. या हल्ल्यामुळे धोकादायक अपघाताचा इशारा देण्यात आला आहे. युक्रेनचे म्हणणं आहे की, प्लांटमधून धूर निघताना दिसत आहे.



    रशियानं युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्ट प्रांतातील एनरहोदर शहरात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनियन अधिकार्‍यांचा दावा आहे की हल्ल्यानंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रापासून धूराचे लोट उठताना दिसत आहेत.

    Russia’s bombing of Ukraine’s nuclear power plant sparks outrage in Europe

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये