विशेष प्रतिनिधी
कालबुरागी : अॅन्टी करप्शन ब्युरोतर्फे कर्नाटकातील विविध घरांवर छापा टाकण्यात आला आहे. या सर्व छाप्यांमधून एकूण 54 लाख रुपयांची रक्कम त्यांनी वसूल केली आहे. पण एक गोष्ट मात्र सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
Rs 10 lakh hidden in pipes! Video of raid in Karnataka is going viral fast
ती म्हणजे पीडब्ल्यूडीमध्ये काम करणार्या ज्युनिअर इंजिनीअरच्या घरातील पाईपमधून 500 रुपयांचे बंडल एक प्लंबर बाहेर काढतोय. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. संबंधित ज्युनिअर इंजिनीअर याने एकूण 10 लाख रूपये पाइपमध्ये लपवून ठेवले होते. तर 6 लाख रुपये सेलिंगमध्ये लपवून ठेवले होते. असा दावा आहे अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
कर्नाटका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मार्फत दिलेल्या तक्रारीनंतर ह्या रेड टाकण्यात आल्या होत्या. याच घरांमध्ये साड्यांमध्ये देखील पैसे लपवून ठेवले होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Rs 10 lakh hidden in pipes! Video of raid in Karnataka is going viral fast
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसचा कचरा आम्हाला घ्यायचा नाही अन्यथा संध्याकाळपर्यंत २५ आमदार आपमध्ये येतील, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल
- शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शरद पवार नाराज; साताऱ्यात जाऊन घेतली राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाडाझडती!!
- कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
- यमुना एक्स्प्रेस वेला अटलबिहारी वाजपेयींचे नाव दिले जाण्याची शक्यता, नामांतर योगी सरकारच्या विचाराधीन