• Download App
    गुरुला जमलं नाही ते चेल्यानं करून दाखवलं! कसोटीत पंतची विक्रमी कामगिरी | rishabh pant manage to make record as wicket keeper batman for india

    WATCH : गुरुला जमलं नाही ते चेल्यानं करून दाखवलं! कसोटीत पंतची विक्रमी कामगिरी

    Rishabh Pant – भारतीय क्रिकेटचा चेहरा म्हणून नव्यानं समोर येत असलेल्या ऋषभ पंतने आणखी एक विक्रमी कामगिरी केली आहे. ऋषभ पंतनं कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानी झेप घेतली. त्यामुळं आजवर कसोटी क्रमवारीत सर्वात चांगली कामगिरी करणारा भारतीय विकेटकिपर फलंदाज तो बनला आहे. धोनीलाही आजवर ही कामगिरी करता आली नव्हती. कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारा ऋषभ पंत पहिलाच भारतीय फलंदाज बनला आहे. rishabh pant manage to make record as wicket keeper batman for india

    हेही वाचा – 

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये