• Download App
    त्रिपुराच्या खोट्या बातम्या देऊन दंगलीत तेल; दोन महिला पत्रकारांना अटकेनंतर जमीन । riots in Tripura with false news; Land after arrest of two female journalists

    त्रिपुराच्या खोट्या बातम्या देऊन दंगलीत तेल; दोन महिला पत्रकारांना अटकेनंतर जमीन

    वृत्तसंस्था

    गोमती : त्रिपुरा दंगलीच्या खोट्या बातम्या देऊन दंगल भडकविणाऱ्या दोन महिला पत्रकारांना अटक केली होती. त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. riots in Tripura with false news; Land after arrest of two female journalists

    त्रिपुरा दंगलीच्या खोट्या बातम्या देऊन या दोन महिला पत्रकारांनी दंगलीचा भडका उडवून दिला होता, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
    गोमती जिल्ह्यातील न्यायालयाने याबाबतचा आदेश दिला. त्रिपुरा दंगलीबाबत खोट्या बातम्या दिल्याचा ठपका आहे. समृद्धी सुकनिया आणि स्वर्ना झा, अशी त्यांची नावे आहेत.



    न्यायाधीश पियुष विश्वास यांनी दोघींची प्रत्येकी ७५ हजार रुपयांच्या जमीनावर सुटका केली आहे. त्यांची पोलिस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर मुक्तता करण्यात आली.

    riots in Tripura with false news; Land after arrest of two female journalists

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad : रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जाऊ नका, रेप-गँगरेप होऊ शकतो; अहमदाबादमध्ये वाहतूक पोलिसांनी लावले वादग्रस्त पोस्टर्स, टीकेनंतर हटवले

    राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांनी आरोपांचे हिट अँड रन केले; पण निवडणूक आयोगाने बरोबर कायद्याच्या कचाट्यात अडकवले!!

    राहुल गांधी म्हणजे पावसाळ्यातला बेडूक, फक्त निवडणुका आल्या की बिहारमध्ये येतात; प्रशांत किशोर यांचे शरसंधान!!