वृत्तसंस्था
चंदीगड : वाहनांच्या फॅन्सी आणि दुर्मिळ नंबरसाठी अनेकजण अमाप पैसे खर्च करतात. चंदीगड मधील एकाने तब्बल नोंदणी क्रमांकासाठी ५.४४लाख रुपये केले खर्च केले आहेत. Registration of two-wheeler by a man from Chandigarh Expenditure of Rs. 15.44 lakhs for number
नवीन दुचाकीसाेबत हेल्मेट न दिल्याने विक्रेत्यावर गुन्हा दाखल
हिंदुस्तान टाईम्सच्या मते, चंदीगडमधील एका व्यक्तीने त्याच्या दुचाकीच्या नोंदणी क्रमांकासासाठी १५.४४ लाखांची बोली लावली. तो म्हणाला ,”मी नुकत्याच विकत घेतलेल्या माझ्या दुचाकीसाठी (०००१ ने समाप्त होणारा) हा नंबर वापरेन. पण नंतर मी हा नंबर कारसाठी वापरेन,” त्याने दुचाकी खरेदीसाठी ७१ हजार रुपये मोजले. पण, नंबरसाठी १५ लाख ४४ रुपये मोजले. या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
Registration of two-wheeler by a man from Chandigarh Expenditure of Rs. 15.44 lakhs for number
महत्त्वाच्या बातम्या
- Sri Lanka Crisis : आयएमएफसोबतच्या कराराला 4 महिने लागतील, तोपर्यंत भारताला अधिक आर्थिक मदतीची मागणी
- Akshay Kumar : पान मसाला कंपनीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादात, सेन्सॉर बोर्डाच्या माजी प्रमुखांनी केली टीका
- ओवेसींच्या पक्षाचे आझम खान यांना निमंत्रण : AIMIM प्रवक्त्याने पत्रात म्हटले – अखिलेश मुस्लिमांचे हमदर्द नाहीत; तुम्हाला तुरुंगात मरायला सोडले
- Raj Thackeray : ठाकरे सरकारला राज ठाकरेंचा अल्टीमेटम, म्हणाले- ‘हिंदूंनी तयार राहावे, 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवावे’