• Download App
    Recruitment for 11405 posts under SSC

    नोकरीची संधी : SSC अंतर्गत 11405 पदांसाठी भरती, मराठीसह 13 भाषांमध्ये परीक्षेची संधी

    प्रतिनिधी

    मुंबई : SSC कर्मचारी निवड आयोग अंतर्गत हवालदार, सफाईवाला, दफ्तरी, ऑपरेटर, शिपाई, जमादार, चौकीदार, माळी आणि इतर अशा विविध ११४०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १७ फेब्रुवारी २०२२ आहे. Recruitment for 11405 posts under SSC

    स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी), मल्टी टास्किंग पदांसाठी प्रथमच मराठीसह १३ भाषांमधून परीक्षा घेण्यात येणार आहे. नोकरी मिळण्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये त्यामुळे इंग्रजी, हिंदी तसेच १३ प्रादेशिक भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

    अटी आणि नियम

    पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)

    पदसंख्या – ११ हजार ४०९ जागा

    शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा

    वयोमर्यादा – १८ ते २५ आणि १८ ते २७ वर्ष

    अर्ज शुल्क :
    सामान्य, OBC, EWS उमेदवारांचे शुल्क – १०० रुपये
    महिला, SC, ST उमेदवारांचे शुल्क – ० रुपये

    अर्ज पद्धती – ऑनलाईन

    अर्ज सुरू झाल्याची तारीख – १८ जानेवारी २०२३

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ फेब्रुवारी २०२३

    अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

    Recruitment for 11405 posts under SSC

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज