• Download App
    पाच देशांकडून भारताच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता; प्रवाशांची मोठी सोय। Recognition of India's corona vaccination certificate by five countries; Great convenience for passengers

    पाच देशांकडून भारताच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता; प्रवाशांची मोठी सोय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : परदेशात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास आणखी सुखाचा होणार आहे.कारण भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला आणखी पाच देशांनी मान्यता दिली आहे. Recognition of India’s corona vaccination certificate by five countries; Great convenience for passengers

    एस्टोनियीया, किर्गिस्तान, फिलिस्तीन,मॉरिशस आणि मंगोलिया या देशांचा प्रमाणपत्राला मान्यता दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

    ऑस्ट्रेलिया सरकारने देखील भारताच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये जाणाऱ्या कोणत्याही भारताला नागरिकाला सहज प्रवेश मिळणार आहे. कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना ऑस्ट्रेलियाला प्रवास करता येणार आहे. यापूर्वी जर्मनी, फ्रांस, नेपाळ, बेलारुस, आर्मेनिया, लेबनान,यूक्रेन,बेल्जियम,हंगरी आणि सार्बिया या देशांनी भारतीय लसीकरणाच्या प्रमाणपत्राला मान्यता दिली आहे.



    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ज्या देशांनी भारतातील लसीकरणाला मान्यता दिली आहे. त्या देशात भारतीय प्रवाशांना आपले लसीकण सर्टिफिकेट दाखवावे लागेल. त्याचप्रमाणे देशात जाण्याचे कारण देखील सांगावे लागेल.

    Recognition of India’s corona vaccination certificate by five countries; Great convenience for passengers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य