• Download App
    ऑस्ट्रेलियात आढळला दुर्मिळ पांढरा कांगारू, छायाचित्रे झाली सोशल मीडियावर व्हायरल । Rare white kangaroo found in Australia, photos go viral on social media

    ऑस्ट्रेलियात आढळला दुर्मिळ पांढरा कांगारू, छायाचित्रे झाली सोशल मीडियावर व्हायरल

    वृत्तसंस्था

    सिडनी : ऑस्ट्रेलियात एक दुर्मिळ पांढरा कांगारू दिसला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Rare white kangaroo found in Australia, photos go viral on social media

    कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. ऑस्ट्रेलियाशिवाय अन्य देशात तो आढळत नाही. आता पांढरा कांगारू आढळल्याने हे एक आश्चर्य मानले जात आहे.



    एका महिलेने त्याला पाहिले. ती म्हणाली, “मी नुकतीच माझ्या पतीसोबत बाहेर गेले होते… आणि तिथे मला एक पांढरा कांगारू दिसला. त्याला पाहून आश्चर्य वाटले. तो कोऱ्या कागदासारखा पांढरा होता. त्याने मला भारावून टाकले.”

    Rare white kangaroo found in Australia, photos go viral on social media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!