• Download App
    होळी सणासाठी १२० विशेष ट्रेन धावणार; अनेक गाड्यांच्या फेऱ्या देखील वाढविल्या । Railway to rum 120 special trains for festival of Holi

    होळी सणासाठी १२० विशेष ट्रेन धावणार; अनेक गाड्यांच्या फेऱ्या देखील वाढविल्या

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : होळीच्या सणादरम्यान भारतीय रेल्वेने देशभरातील विविध मार्गांवर जवळपास १२० विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. होळी विशेष गाड्या दररोज, द्वि-साप्ताहिक, तीन-साप्ताहिक आणि साप्ताहिक आधारावर धावतील. शिवाय, रेल्वेने अनेक गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला. Railway to rum 120 special trains for festival of Holi



    होळीच्या सणानिमित्त रेल्वेची खास सुविधाभारतीय रेल्वे देशभरातील विविध मार्गांवर जवळपास १२० विशेष ट्रेन चालवणाऱ्या होळी विशेष गाड्या दररोज, द्वि-साप्ताहिक, तीन-साप्ताहिक आणि साप्ताहिक आधारावर धावतील.

    Railway to rum 120 special trains for festival of Holi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार