• Download App
    पुतीन यांनी बडतर्फ केले आठ कमांडर , युक्रेन फत्ते करण्यास विलंब केल्यामुळे संतप्त, कठोर कारवाई । Putin fires eight commanders, delays crackdown on Ukraine

    पुतीन यांनी बडतर्फ केले आठ कमांडर , युक्रेन फत्ते करण्यास विलंब केल्यामुळे संतप्त, कठोर कारवाई

    वृत्तसंस्था

    मॉस्को : युक्रेन फत्ते करण्यात विलंब लागत असल्याने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आठ कमांडरवर कठोर करवाई करून त्यांना बडतर्फ केले आहे. Putin fires eight commanders, delays crackdown on Ukraine



    युक्रेन काही दिवसांतच फत्ते करू, असे मनसुबे पुतीन यांनी बाळगले होते. परंतु त्यांची युद्धनीती जास्त लांबली. त्यामुळे नाराज झालेल्या पुतीन यांनी लष्कराच्या आठ कमांडरना बडतर्फ केले. हे सर्व कमांडर पूर्व आणि दक्षिण युक्रेनच्या आघाडीवर तैनात होते. रशियन सैन्याला युक्रेनच्या लष्कराने कडवा विरोध केल्यानंतर रशियाला आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागला. युक्रेनच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष आेलेक्सी दालिनोव्ह म्हणाले, दोन-तीन दिवसांत युक्रेन फत्ते करता येईल, असे वाटल्याने रशिया आश्वस्त होते.

    Putin fires eight commanders, delays crackdown on Ukraine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CSDS’ Sanjeev Kumar : खाेट्या आकडेवारीमुळे काॅंग्रेसवर ताेंडावर पडण्याची वेळ, सीएसडीएसचे संजीव कुमार यांनाही मागावी लागली माफी

    ही पाहा काँग्रेसची कृतघ्नता; सर्वोच्च नेत्यांना वाचविण्याचे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना हरणाऱ्या निवडणुकीत केलंय उभा!!

    राहुल गांधींचा घोटाळा, दुसऱ्या वरती विसंबला; कार्यभाग बुडाला!!