वृत्तसंस्था
भुवनेश्व र : ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला गोवर्धन मठाचे शंकराचार्य स्वामी निश्च्लानंद सरस्वती यांनी विरोध केला आहे. Puri Sir opposes airport in puri
ते म्हणाले, ‘‘पुरीतील कोणत्याचही विकासकामाबद्दल राज्य सरकारने माझ्याशी चर्चा करायला हवी. पुरीत विमानतळ उभारण्यास मी कधीही पाठिंबा देणार नाही. तरी सरकारने काम पुढे रेटलेच तर नागरिकांमध्ये जागृती निर्माण करेन. मग सरकारने परिणामांना तयार राहावे.
शंकराचार्य म्हणाले की, पुरीपासून ५०-५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भुवनेश्व्र येथे विमानतळ आहे. जर पुरीत विमानतळ झाले तर तेथील गायरान नष्टे होईल. धार्मिक स्थळ म्हणून पुरीचे महत्त्व कमी होईल आणि ते पर्यटन स्थळ म्हणून ते अस्तित्वात येईल. पुरी व अध्यात्मवाद हे समानअर्थी आहेत आणि त्यापासून आपण दूर जाऊ शकत नाहीत.
Puri Sir opposes airport in puri
महत्त्वाच्या बातम्या
- सात वेळा एमी पुरस्कार पटकाविणारे हॉलिवूड अभिनेते एड एस्नर यांचे निधन
- छोट्याशा कतारची मोठी कामगिरी, अफगाणिस्तानातून तब्बल ४० टक्के लोकांना काढले बाहेर
- अफगाणमध्ये तालिबान्यांचे क्रूर नियम झाले सुरु, मुला-मुलींना एकत्र शिकण्यास मज्जाव
- दागिन्यांच्या कंपनीकडून गोलमाल, ईडीकडून तब्बल ३६० कोटींची मालमत्ता जप्त