वृत्तसंस्था
दुबई : दुबईत राहणाऱ्या भारतीय अब्जाधीशाने १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. स्वतःच्या व्यवसायाला अधिक गती मिळावी. तातडीने प्रवास करता यावा यासाठी त्यांनी ते खरेदी केले आहे. Purchased by an Indian billionaire living in Dubai Helicopters worth Rs 100 crore
रवी पिल्लई ,असे त्यांचे नावं आहे. ते आर. पी. ग्रुपचे चेअरमन आणि भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहेत. एअरबस एच १४५ , असे हेलीकॉप्टरचे नाव आहे. त्यांनी ते १०० कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
समुद्र सपाटीपासून २० हजार फूट उंचीवर ते उड्डाण करू शकते आणि उतरू देखील शकते. फिर्ब्स मासिकातील माहितीवरून रवी पिल्लई यांची एकूण संपत्ती २.३ अब्ज डॉलर आहे.
Purchased by an Indian billionaire living in Dubai Helicopters worth Rs 100 crore
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई-श्रीनगर अंतर केवळ २० तासांत, २०२४ पर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे
- प्रेरणादायी : राम मंदिरासाठी मुस्लिम व्यक्तीने विनामूल्य दिली २.५ कोटींची जमीन, बिहारमध्ये उभारणार 270 फूट उंच विराट मंदिर
- Sanjay Raut On ED Action : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकरांवर ईडीची धडक कारवाई, संजय राऊत म्हणाले- देशात हुकूमशाहीची सुरुवात
- ED Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ईडीच्या कचाट्यातून आपले घर वाचवतील की ईडी – राष्ट्रवादीच्या कचाट्यातून शिवसेना नेत्यांना वाचवतील??