• Download App
    पंजाबमध्ये रक्षक बनले भक्षक, टोपलीवर नव्हे गरीबाच्या पोटावर लाथ! | Punjab Police video of kicking vegetables going viral

    WATCH : पंजाबमध्ये रक्षक बनले भक्षक, टोपलीवर नव्हे गरीबाच्या पोटावर लाथ!

    कोरोनाच्या पार्श्नभूमीवर पोलिस सध्या संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण या दरम्यान काही पोलिस गरीब विक्रेत्यांना त्रास देत असल्याचा एक पंजाबमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत. आहे. या व्हिडिओत पंजाब पोलिस सामान्यांवर अत्याचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारातील एका भाजी विक्रेत्याच्या भाजीच्या टोपलीला लाथ मारत असल्याचा एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर पोलिस भाजीच्या टोपलीवर नव्हे तर गरीबाच्या पोटावर लाथ मारल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. पंजाब पोलिसांवर यामुळं सोशल मीडियातून प्रचंड टीकेचा भडीमार होतोय. वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेत फगवाडा येथील अधिकाऱ्याचे निलंबन केलं आहे. Punjab Police video of kicking vegetables going viral

    हेही वाचा – 

     

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे