• Download App
    जागतिक शिक्षण क्षेत्रात पुण्याचा डंका ! ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयआयएसईआर दोन हजार विद्यापीठांच्या यादीमध्ये झळकले|Pune's fame in the field of global education Savitribai Phule Pune University, IISER topped the list of two thousand universities

    जागतिक शिक्षण क्षेत्रात पुण्याचा डंका : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयआयएसईआर दोन हजार विद्यापीठांच्या यादीमध्ये झळकले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अर्थात पूर्वेकडील शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख पुण्याची आहे. अशा या पुण्याचा डंका शिक्षण क्षेत्रात पुन्हा गाजला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले ना ?Pune’s fame in the field of global education Savitribai Phule Pune University, IISER topped the list of two thousand universities

    या कोरोनाच्या काळात तुम्ही म्हणाल काय राव चेष्टा करता की काय ,? पण हे खरे आहे. पुण्यातील दोन संस्था जगभरातील दोन हजार विद्यापीठांच्या यादीत झळकल्या आहेत.



    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि भारतीय विज्ञान शिक्षा एंव अनुसंधान संस्था, पुणे (IISER) , अशी त्यांची नावे आहेत. या दोन संस्था जगातील 2 हजार विद्यापीठाच्या यादीत अव्वल ठरल्या आहेत.

    या संदर्भातील माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून दिली.सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी 2020 -2021 च्या रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 1329 व्या क्रमांकावर तर भारतीय विज्ञान शिक्षा एंव अनुसंधान संस्था, पुणे 1073 व्या स्थानावर राहिले आहे.

    Pune’s fame in the field of global education Savitribai Phule Pune University, IISER topped the list of two thousand universities

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट