विशेष प्रतिनिधी
पुडूचेरी : केंद्र शासित प्रदेश पुडूचेरी येथील विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून सर्व निकाल हाती आले आहेत. भाजपप्रणित आघाडीने 30 पैकी 16 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. Puducherry Election Results
पुडुचेरी येथे एकूण विधानसभेच्या एकूण 33 जागा असून त्यापैकी 3 सदस्य नामनिर्देशित आहेत. अशा प्रकारे केवळ 30 जागांवर 6 एप्रिलला एका टप्प्यात मतदान झाले होते.
माजी मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित आघाडीने 16 जागा जिंकल्या आहे. काँग्रेसप्रणित आघाडीने 8 जागा जिंकल्या आहेत. इतर पक्षानी 6 जागा जिंकल्या आहेत. कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाला खातेही उघडता आले नाही.
Puducherry Election Results
महत्त्वाच्या बातम्या
- काळजी करू नका, मी लवकरच भारतात परतेन – आदर पूनावाला यांची माहिती
- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? मग जाणून घ्या ही गुंतवणुकीची चतुःसुत्री
- सडकून पराभव होवूनही कॉंग्रेस अजून सुस्तच, नेत्यांना अजूनही पुनरागमनाचे डोहाळे
- राज्यात एक लाख घरेलू कामगारांच्या खात्यात जमा होणार दीड हजार रुपये, कोरोनामुळे सरकारची मदत
- निवडणुकीचा निकाल लागला आणि ५३ दिवसांनी ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून उतरून चालू लागल्या!
- आदर पूनावालांना धमक्या देणारा मुख्यमंत्री कोण? सोशल मीडियावर संताप