वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जील इमाम याने सीएए आणि एनआरसी कायद्यांच्या विरोधात केलेल्या आंदोलना दरम्यान केलेल्या चिथावणीखोर भाषणाबद्दल त्याला अटक झाली होती. त्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज केला होता तो अर्ज दिल्लीच्या साकेत कोर्टाने फेटाळून लावला आहे. Provocative speeches; JNU student Sharjeel Imam’s bail application rejected by Saket court
शर्जील इमामने सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात भाषण करताना आंदोलनकर्त्यांपुढे चिथावणीची भाषा वापरली होती. या देशातले कायदे आपण मानण्याची गरज नाही. हे कायदे हिंदुत्ववादी सरकारने केले आहेत, असा बेछूट आरोप त्याने केला होता. याखेरीज त्याने दिल्लीत दंगलीला चिथावणी देणारी भाषणे देखील केली होती.
पोलिसांच्या आदेश, हुकुमांना देखील मानण्याची गरज नाही, असे तो म्हणाला होता. याबद्दलच साकेत कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
Provocative speeches; JNU student Sharjeel Imam’s bail application rejected by Saket court
महत्त्वाच्या बातम्या
- उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही वाटते, संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय, चित्रा वाघ यांची टीका
- असाही माहिती अधिकार, बिल्डरकडून 10 लाखांची खंडणी घेताना माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक
- जावयाच्या चार महिन्यांपूर्वी सुरू कंपनीला हसन मुश्रीफ यांनी दिले कंत्राट, किरीट सोमय्या यांचा आरोप
- रशियात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने चिंता, नॉन वर्किंग विकची घोषणा, कामगारांना भर पगारी रजा
- महिला आरक्षणाविरोधात संसदेत हाणामारी करणारे मुलायमसिंग यादव धाकट्या सुनेचे तरी ऐकणार का.