• Download App
    यूपीमध्ये परवानगीशिवाय धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी : मुख्यमंत्री योगी यांचे आदेश । Prohibition on religious processions in UP without permission: CM Yogi orders

    यूपीमध्ये परवानगीशिवाय धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी ; मुख्यमंत्री योगी यांचे आदेश

    वृत्तसंस्था

    लखनौ : यूपीमध्ये परवानगीशिवाय धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे. या बाबतचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
    गेल्या काही दिवसात धार्मिक मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबारदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. Prohibition on religious processions in UP without permission: CM Yogi orders

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले की, परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक धार्मिक मिरवणूक काढू नये.



    मुख्यमंत्री म्हणाले, “परवानगी देण्यापूर्वी आयोजकांकडून शांतता आणि सलोखा राखण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे… ज्या धार्मिक मिरवणुका पारंपारिक आहेत त्यांनाच परवानगी देण्यात यावी.”

    Prohibition on religious processions in UP without permission: CM Yogi orders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य