• Download App
    ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि मेगन यांना कन्यारत्न, राणी एलिझाबेथ यांचे ११ वे पतवंड।Princess Harry and Megan of Britain were crowned the 11th daughter of Queen Elizabeth

    ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि मेगन यांना कन्यारत्न, राणी एलिझाबेथ यांचे ११ वे पतवंड

    वृत्तसंस्था

    लंडन : ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांना कन्यारत्न झाले आहे. हॅरी यांनी त्यांच्या आईच्या नावावरून, म्हणजेच लेडी डायना यांच्या नावावरून मुलीचे नाव लिलीबेट ‘लिली’ डायना माउंटबॅटन-विंडसर असे ठेवण्यात आले आहे. Princess Harry and Megan of Britain were crowned the 11th daughter of Queen Elizabeth

    लिलीच्या जन्माबाबत ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी आनंद व्यक्त केला आहे. लिली हे त्यांचे ११ वे पतवंड आहे. ब्रिटनमध्ये लोकशाही असली तरीही तेथील जनता राजघराण्यावार निस्सिम प्रेम करते. तेथील प्रथा व परंपरांमध्ये महाराणीला तसेच राजघराण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे राजघराण्यातील प्रत्येक घडामोडीविषयी ब्रिटनवासियांना कमालीचे आकर्षण असते.



    राजघराण्याच्या संबंधि प्रत्येक घडामोड त्यामुळेच आजही ब्रिटनमध्ये मोठी बातमी बनते. हॅरी आणि मेगन यांनी राजघराण्याच्या सर्व जबाबदाऱ्या सोडून देऊन अमेरिकेला वास्तव्य केले आहे. हॅरी आणि मेगन यांना आधीही एक मुलगा आहे.

    Princess Harry and Megan of Britain were crowned the 11th daughter of Queen Elizabeth

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक