• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर, दोन वर्षानंतरचा पहिला परदेश दौरा; द्विपक्षीय वाटाघाटीवर भर Prime Minister Narendra Modi's visit to the United States on September 23, his first foreign tour in two years; Emphasis on bilateral negotiations

    पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर, दोन वर्षानंतरचा पहिला परदेश दौरा; द्विपक्षीय वाटाघाटीवर भर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहे. मोदी यांचा गेल्या दोन वर्षातील पहिलाच परदेश दौरा असल्याने या दौऱ्याला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे. Prime Minister Narendra Modi’s visit to the United States on September 23, his first foreign tour in two years; Emphasis on bilateral negotiations

    पंतप्रधान मोदी हे क्वॉड कंट्रीज समिट आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण बैठकीला उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांची पहिली थेट बैठक २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. जो बायडन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यावर प्रथमच मोदी यांची भेट घेणार आहेत.

    व्हाईट हाऊसने म्हंटले आहे की, बायडन यांनी क्वाड देशांच्या नेत्यांची पहिली थेट बैठक आयोजित केली आहे. पंतप्रधान मोदींशिवाय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगाही उपस्थित राहतील.

    Prime Minister Narendra Modi’s visit to the United States on September 23, his first foreign tour in two years; Emphasis on bilateral negotiations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!