• Download App
    लसीकरणाच्या यशाबद्दल पोस्टल तिकीट प्रसिद्ध Postal ticket published for success in vacation

    लसीकरणाच्या यशाबद्दल पोस्टल तिकीट प्रसिद्ध

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आज, आपण जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाचे, (LargestVaccineDrive) एक वर्ष साजरे करत आहोत. स्वदेशी #COVID19 लस विकसित करण्यात भारताच्या यशाबद्दल एक स्मरणार्थ पोस्टल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. Postal ticket published for success in vacation

    लसीकरण मोहिमेचा खूप सकारात्मक फायदा झाला आहे. तिसरी लाट किंवा कोरोनाचे डेल्टा, ओमायक्रॉन व्हेरिएंटशी लढण्यासाठी लसच फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ होत असली तरीही यातील ९० टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे.



    एक वर्षापूर्वी याच दिवशी भारतीय लस विकसित करण्यात यश मिळाले. सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) या पातळीवर आघाडी घेतली. नंतर देशात युध्द पातळीवर लसीकरण सुरू करण्यात आले. आज अखेर राज्यातील आकडेवारी अशी : एकूण लसीकरण १४ कोटी २५ लाख ३१ हजार ५९२, पहिला डोस ८ कोटी ४५ लाख ४७ हजार ११८, दुसरा डोस ५ कोटी ७७ लाख १५ हजार ६०४

    Postal ticket published for success in vacation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!