• Download App
    अल्पवयीन मुलींच्या बलात्कारासाठी पॉर्न कंटेंट जबाबदार ; राजस्थानी मंत्र्याचा दावा। Porn content responsible for the rape of underage girls, Rajasthani minister claims

    अल्पवयीन मुलींच्या बलात्कारासाठी पॉर्न कंटेंट जबाबदार ; राजस्थानी मंत्र्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : राजस्थानमध्ये गेल्या तीन वर्षांत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या ५,७९३ घटनांची नोंद झाली. राजस्थानचे मंत्री शांती कुमार धारिवाल यांनी याच संदर्भात वक्तव्य केले. त्यांनी अल्पवयीन मुलींच्या बलात्कारासाठी सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या अश्लील सामग्रीला जबाबदार धरले. Porn content responsible for the rape of underage girls, Rajasthani minister claims



    मंगळवारी ते म्हणाले “तरुणांमध्ये अमानुष प्रवृत्ती वाढत आहे. सोशल मीडियावरील अश्लील मजकूर हे याचे प्रमुख कारण आहे. हा मजकूर अतिशय मुक पद्धतीने सादर केला जातो.”

    Porn content responsible for the rape of underage girls, Rajasthani minister claims

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kedarnath Yatra 2026 : चारधाम यात्रा- केदारनाथमध्ये आता ‘नो रूम’ची चिंता संपली; 25 हजार यात्रेकरूंसाठी मुक्कामाची व्यवस्था

    पश्चिम बंगाल मध्ये लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी ३००० रुपये, सरकारी नोकरीत महिलांना ३३ % आरक्षण!!

    Women’s Reservation : महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला केंद्राची मंजुरी; या महिन्यातच विधेयक मंजूर होण्याची शक्यता