• Download App
    गोव्यात लँड माफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हातात राजकारणाची सूत्रे : संजय राऊत यांची टीका। Politics in the hands of land mafia, corrupt, drug mafia in Goa: Sanjay Raut criticizes

    गोव्यात लँड माफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हातात राजकारणाची सूत्रे ; संजय राऊत यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गोव्याचे राजकारण हे लँड माफिया, भ्रष्टाचारी आणि ड्रग माफियांनी पोखरले आहे. त्यांच्या हातात राजकारणाची सूत्रे गेली आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. Politics in the hands of land mafia, corrupt, drug mafia in Goa: Sanjay Raut criticizes

    ते म्हणाले, एनसीपी सोबत आम्ही महाराष्ट्र आहोत, काँग्रेस सोबत सुद्धा आहोत. मात्र गोव्यात काँग्रेस सोबत जागा वाटप झालं नाही. त्यांची काही मजबुरी असेल आमची काही मजबुरी असेल.



    उमेदवारांची यादी तयार होत असून आम्ही निवडणुका लढवू. १८, १९ तारखेला आम्ही चाललोय तेव्हा उमेदवारांची यादी जाहीर करू.गोव्यातल्या सामान्य लोकांना आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात उभा करू. गोव्याचे राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेल आहे. यामध्ये लँडमाफिया, भ्रष्टाचारी ड्रग्ज माफिया यांचा समावेश आहे. गोव्याला बदलायचे असेल तर आपल्यातल्या सर्वसामान्यांना गोव्यातील लोकांना निवडून आणायला हवा, असेही ते म्हणाले.

    Politics in the hands of land mafia, corrupt, drug mafia in Goa: Sanjay Raut criticizes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये