प्रतिनिधी
उज्जैन : श्री महाकालाची नगरी उज्जैन मध्ये भगवान महाकाल अर्थात शिव यांच्या जीवनातील अनेक मंगलकारी आयामांचे दिव्य आणि भव्य प्रतीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री महाकाल लोक मध्ये लोकार्पित केले आहे. यावेळी शेकडो पुरोहितांनी भगवान महाकालाची स्तुती केली. त्याआधी पंतप्रधान मोदींनी महाकाल मंदिरात जाऊन श्री महाकालाची पूजा अर्चना आणि रुद्राभिषेक केला. या भव्य दिव्य कार्यक्रमाची ही एक झलक :
PM Narendra Modi inaugurated shri Mahakal lok in ujjain
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा : खासगी रुग्णालयात अँजिओग्राफीस परवानगी, जसलोकमध्ये उपचार
- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू : शिवसेनेच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल
- Mahakal Lok Photos : महाकाल लोकच्या कॉरिडॉरमध्ये हजारो वर्षांचा इतिहास, कारंजे आणि 50 हून अधिक भित्तीचित्रे, अशी आहे वैशिष्ट्ये