• Download App
    सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त देशवासीयांना एकतेची शपथ!!Pledge of unity to countrymen on the occasion of Sardar Vallabhbhai Patel Jayanti

    सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त देशवासीयांना एकतेची शपथ!!

    वृत्तसंस्था

    केवडिया : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 500 हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण यशस्वी करणारे पोलादी पुरुष भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासी यांना एकतेची शपथ दिली. Pledge of unity to countrymen on the occasion of Sardar Vallabhbhai Patel Jayanti

    गुजरात मधील केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी एकतेची शपथ दिली. पाहा या भव्य कार्यक्रमाचे क्षणचित्रे…

     

    Pledge of unity to countrymen on the occasion of Sardar Vallabhbhai Patel Jayanti

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार