• Download App
    दहा लाख लोकांना रोजगार देण्याची योजना; केंद्र सरकारचा युएईबरोबर व्यापारी करार|Plans to provide employment to one million people; Central Government's Trade Agreement with UAE

    दहा लाख लोकांना रोजगार देण्याची योजना; केंद्र सरकारचा युएईबरोबर व्यापारी करार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० लाख जणांना रोजगार देण्याची महत्वकांक्षी योजना आखली आहे. भारत आणि यूएई यांच्यातील करारामुळे हे शक्य होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे.Plans to provide employment to one million people; Central Government’s Trade Agreement with UAE

    भारत आणि यूएई यांच्यात व्यापारी करार झाला आहे. त्या अंतर्गत मध्य पूर्वीतील देशांबरोबर भारताचे व्यापारी संबंध दृढ होण्यास मदत मिळणार आहे.केंद्रीय मंत्री आज म्हणाले की, लघु उद्योग, स्टार्टअप्स, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.



    या करारामुळे वस्तू आणि सेवांची उपलब्धता वाढेल आणि तरुणांना नवीन संधी मिळेल, स्टार्टअप्सना नवीन बाजारपेठ मिळेल. याचा अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे.ते म्हणाले की, सर्व क्षेत्रांशी चर्चा केल्यानंतर या करारामुळे १० लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे समोर आले आहे.

    Plans to provide employment to one million people; Central Government’s Trade Agreement with UAE

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार