• Download App
    आसामची मिरची आणि फणस दुबईत निर्यात केल्याची छायाचित्रे वाणिज्य मंत्र्यांकडून प्रसिद्ध । Pictures of Assam's pepper and locust exported to Dubai released by Commerce Minister

    आसामची मिरची आणि फणस दुबईत निर्यात केल्याची छायाचित्रे वाणिज्य मंत्र्यांकडून प्रसिद्ध

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतातून कृषी उत्पादनांची निर्यात वाढली आहे. त्याबाबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काही छायचित्रे शेअर केली. त्यात आसामची मिरची आणि फणस दुबईत निर्यात केल्याच्या छायाचित्रांचा समावेश आहे. Pictures of Assam’s pepper and locust exported to Dubai released by Commerce Minister



    केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर काही छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले, “निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारच्या धोरणांची फळे. #LocalGoesGlobal अंतर्गत धुबरी (आसाम) ची मिरची आणि फणस हे दुबईत पोहोचले.”
    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मिरचीची झालेली निर्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

    Pictures of Assam’s pepper and locust exported to Dubai released by Commerce Minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक

    भाजपकडून नवा धक्का; 45 वर्षांचे नितीन नवीन सिन्हांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती!!