• Download App
    Photos Of PM Modi in Kashi : पंतप्रधानांनी ललिता घाटावर गंगेत केलं स्नान, महादेवाच्या जलाभिषेकासाठी स्वत:च पाणीही नेले । Photos Of PM Modi in Kashi took a dip in the Ganges at Lalita Ghat, worshiped at the Kalbhairav ​​temple

    Photos Of PM Modi in Kashi : पंतप्रधानांनी ललिता घाटावर गंगेत केलं स्नान, महादेवाच्या जलाभिषेकासाठी स्वत:च पाणीही नेले

    काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले आहेत. सकाळी अकराच्या सुमारास मोदी काशीला पोहोचले. तेथे त्यांनी प्रथम कालभैरव मंदिरात पूजा केली. यानंतर ते पायीच खिरकीया घाटाकडे रवाना झाले. येथून मोदी क्रूझमध्ये बसून बाबा विश्वनाथ यांच्या धामवर पोहोचले. धाममध्ये पूजा करण्यापूर्वी पीएम मोदींनी गंगेत स्नान केले आणि बाबांना अर्पण करण्यासाठी पाणी घेतले. या प्रसंगीची विशेष छायाचित्रे आम्ही खास द फोकस इंडियाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. Photos Of PM Modi in Kashi took a dip in the Ganges at Lalita Ghat, worshiped at the Kalbhairav ​​temple


    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले आहेत. सकाळी अकराच्या सुमारास मोदी काशीला पोहोचले. तेथे त्यांनी प्रथम कालभैरव मंदिरात पूजा केली. यानंतर ते पायीच खिरकीया घाटाकडे रवाना झाले. येथून मोदी क्रूझमध्ये बसून बाबा विश्वनाथ यांच्या धामवर पोहोचले. धाममध्ये पूजा करण्यापूर्वी पीएम मोदींनी गंगेत स्नान केले आणि बाबांना अर्पण करण्यासाठी पाणी घेतले. या प्रसंगीची विशेष छायाचित्रे आम्ही खास द फोकस इंडियाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

    पीएम मोदींनी श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात विधिवत पूजा केली.

    काशी विश्वनाथच्या पुजार्‍याने पंतप्रधानांकडून पूजा करून घेतली.

    काशी विश्वनाथाच्या जलाभिषेकासाठी पाणी घेऊन जाताना पंतप्रधान मोदी.

    काशीतील गंगाघाटावर पंतप्रधान मोदींनी हस्तांदोलन करून लोकांना अभिवादन केले.

    पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी समर्थकांची गर्दी होत आहे.

    वाराणसीतील कालभैरव मंदिरात पूजा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

    वाराणसीतील गंगा घाटावर ध्यानस्थ मुद्रेत पंतप्रधान मोदी

    गंगा घाटावर कलश घेऊन जाताना पंतप्रधान मोदी

    वाराणसीत गंगा नदीवर प्रार्थना करताना पंतप्रधान मोदी.

    पंतप्रधान मोदींचे विमानतळावर राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले.

    Photos Of PM Modi in Kashi took a dip in the Ganges at Lalita Ghat, worshiped at the Kalbhairav ​​temple

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले