• Download App
    झारखंडमध्ये पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त; मुख्यमंत्री सोरेन यांचा गरिबांसाठी निर्णय|Petrol cheaper by Rs 25 in Jharkhand; Chief Minister Soren's decision for the poor

    झारखंडमध्ये पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त; मुख्यमंत्री सोरेन यांचा गरिबांसाठी निर्णय

    वृत्तसंस्था

    रांची : झारखंडमध्ये गरिबांसाठी पेट्रोल २५ रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे.झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पेट्रोल लिटरमागे २५ रुपयांनी स्वस्त करण्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.Petrol cheaper by Rs 25 in Jharkhand; Chief Minister Soren’s decision for the poor

    झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री सोरेन यांनी २६ जानेवारीपासून पेट्रोल प्रतिलिटर २५ रुपये स्वस्त करण्याची घोषणा केली.दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.



    दरम्यान, महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांनी पेट्रोलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्यामध्ये पंजाब वगळता इतर ६ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.

    Petrol cheaper by Rs 25 in Jharkhand; Chief Minister Soren’s decision for the poor

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!