• Download App
    कर्नाटकामध्ये ओमायक्रॉन दोन रुग्ण आढळल्याने घबराट ; कोरोनाचे नियम पाळण्याचा केंद्र सरकारचा नागरिकांना सल्ला । Panic over finding two patients with Omycron in Karnataka; Central government advises citizens to abide by Corona rules

    कर्नाटकामध्ये ओमायक्रॉन दोन रुग्ण आढळल्याने घबराट ; कोरोनाचे नियम पाळण्याचा केंद्र सरकारचा नागरिकांना सल्ला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ‘ओमायक्रॉन’ विषाणूचे दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याने घबराट उडाली असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. Panic over finding two patients with Omycron in Karnataka; Central government advises citizens to abide by Corona rules



    ‘ओमायक्रॉन’चे दोन्ही रुग्ण पुरुष आहेत. त्यांचे वय ६६ आणि ४६ वर्षे आहे. दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात यश आले आहे. त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.लोकांनी कोरोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. जागरूक राहणे आवश्यक आहे. नियमांचे पालन करावे आणि गर्दीत जाणे टाळावे. संपूर्ण लसीकरण करण्यात दिरंगाई करू नये, असे आवाहन केंद्रीय अधिकाऱ्यांनी केले.

    Panic over finding two patients with Omycron in Karnataka; Central government advises citizens to abide by Corona rules

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती

    Pahalgam terror : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान कनेक्शन!