• Download App
    विरोधकांचा विजय चौकात "लोकशाही वाचवा" मार्च Subtitles: विरोधकांच्या गदारोळाने पावसाळी अधिवेशन विस्कळीत|Opposition's "Save Democracy" march in Vijay Chowk Riots disrupt monsoon session

    विरोधकांचा विजय चौकात “लोकशाही वाचवा” मार्च विरोधकांच्या गदारोळाने पावसाळी अधिवेशन विस्कळीत

    विशेष प्रतिनिधी

    • संसदेत बैठकीनंतर विरोधकांचा मार्च
    • राहुल गांधी च्या अध्यक्षतेत विरोधक एकत्र

    संसदेच्या पावसाळी अधिवेशन विस्कळीत केल्यानंतर राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षाचे नेते आता लोकशाही वाचवण्याच्या घोषणा देत आहेत. यासाठी सगळ्यांनी आधी संसदेत बैठक घेतली आणि त्यानंतर ते विजय चौकात मोर्चा घेऊन निघाले.Opposition’s “Save Democracy” march in Vijay Chowk Riots disrupt monsoon session

    एकूणच काय तर लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संसदेत कामकाज न चालू देऊन बाहेर लोकशाही वाचवण्याच्या घोषणा करणारा हे विरोधी पक्ष किती लोकशाहीप्रधान आहे हे स्पष्ट होते.

    Opposition’s “Save Democracy” march in Vijay Chowk Riots disrupt monsoon session

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती